top of page

भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षा निकाल जाहीर

  • iyfpandharpur
  • Feb 3, 2019
  • 1 min read

भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षा २०१९ : निकाल आज ३ फेब्रुवारी २०१९ रोजी याच वेबसाईटवरती जाहीर झाला आहे . याशिवायया निकालामध्ये शाळानिहाय निकालही समाविष्ट आहे. बक्षीस वितरण समारंभ १० फेब्रुवारी २०१९ रोजी पंढरपूरमध्ये श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. त्याबाबतची अधिक माहिती:

बक्षीस वितरण समारंभ: दिनांक: १० फेब्रुवारी २०१९ वेळ : सकाळी १० वाजता स्थळ : श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिर, इस्कॉन , चंद्रभागा नदीच्या पूर्व तटावर, प्रभुपाद घाट , पंढरपूर बक्षीस वितरण संबंधी अधिक माहितीसाठी संपर्क : मंगेश वणवे (९५२७२७०२४१)


 
 
 

Comments


Featured Posts
Recent Posts
Search By Tags
Follow Us
  • Facebook Classic
  • Twitter Classic
  • Google Classic
bottom of page