भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षा निकाल १ फेब्रुवारीला
- iyfpandharpur
- Jan 26, 2018
- 1 min read
भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षा २०१७-१८ निकाल १ फेब्रुवारी २०१८ रोजी संध्याकाळी ८ वाजता घोषित होणार.
हा निकाल iyfpandharpur.wixsite.com या संकेतस्थळावरती घोषित केला जाईल.
Comments