भगवद्गीता निबंध लेखन स्पर्धा दिनांक ८ जानेवारी २०१७ ला होणार
- iyfpandharpur
- Jan 6, 2017
- 1 min read
परीक्षेची दिनांक ८ जानेवारी २०१७ वेळ : सकाळी ११ ते १२ स्थळ : महाराष्ट्र विद्यालय बार्शी सर्वोदय विद्यालय पांगरी छ शिवाजी विद्यालय खामगाव विद्यामंदिर हायस्कूल वैराग
भगवद्गीता निबंध लेखन स्पर्धा २०१७ चा बक्षीस वितरण समारंभ १४ जानेवारी २०१७ पंढरपूरमध्ये होणार आहे. भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षा बक्षीस वितरण समारंभ: बक्षीस वितरण समारंभ : १४ जानेवारी २०१७ वेळ : सायंकाळी ५ वाजता स्थळ : टिळक स्मारक मैदान पंढरपूर
Comentarios