भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये ३००० विद्यार्थ्यांचा सहभाग
- iyfpandharpur
- Jan 30, 2016
- 1 min read
भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये सांगोला व माळशिरस तालुक्यातील ३००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला . यामध्ये सांगोला विद्यामंदिर, सांगोला या शाळेतून जवळपास ६०० विध्यार्थ्यानी सहभाग घेतला . ही परीक्षा अतिशय उत्साहात यशस्वीरीत्या पार पडली
Comments