भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षा २०१९ : निकाल ३ फेब्रुवारी २०१९ रोजी तर बक्षीस वितरण समारंभ १० फेब्रुवार
- iyfpandharpur
- Jan 29, 2019
- 1 min read
भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षा २०१९ : निकाल ३ फेब्रुवारी २०१९ रोजी रात्री १० वाजेपर्यंत याच वेबसाईटवरती लावण्यात येईल. याशिवायया निकालामध्ये शाळानिहाय निकालही समाविष्ट करण्यात येईल. तर बक्षीस वितरण समारंभ १० फेब्रुवारी २०१९ रोजी पंढरपूरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. त्याबाबतची अधिक माहिती लवकरच या वेबसाईटवरती प्रकाशित केली जाईल.
Comments