The Lovely Organization for Tranquility, Originality and Ultimate Service
Lotous
ISKCON Youth Forum Pandharpur
भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षा २०१७
( Bhagvadgita Talent Search Examination )
Bhagvad Gita Talent Search Exam promo video
A Muslim Girl Wins Gita Champion League
भगवतगीता प्रज्ञाशोध परीक्षा २०१७-१८ समिती:
१. धनाजी टरले (IYF पंढरपूर संयोजक)
२. मिथुन कांबळे (IYF पंढरपूर संयोजक )
३. सचिन खोमणे ( प्राध्यापक, इंजिनीरिंग कॉलेज
पंढरपूर)
४. धीरज शिंदे( प्राध्यापक, इंजिनीरिंग कॉलेज पंढरपूर)
५. योगेश देशमुख (इंजिनिर, टाटा कंपनी मुंबई)
६. मनोज गुप्ता(IIT चेन्नई)
७. महेश पवार (प्राध्यापक, ज्युनि. कॉलेज शेटफळ)
भगवतगीता प्रज्ञाशोध परीक्षा संपर्क:
इ-मेल: btsexam2016@gmail. com
वेबसाईट: www.iyfpandharpur.wixsite.com/lotous
मोबाईल नंबर: 7350249946, 9975644517, 7757836183
आॅफिस पत्ता:
IYF, इस्कॉन पंढरपूर, नदीच्या पूर्व तटावर, पंढरपूर (413315)
बातम्या, सूचना आणि घोषणा:
बक्षीस:
मोठा गट :
१. गीतारत्न अवॉर्ड( ₹ ५०००/- ची बक्षीस)
२. गीताभूषण अवॉर्ड ( ₹ ३०००/- ची बक्षीस)
३.गीताश्री अवॉर्ड ( ₹ २०००/- ची बक्षीस)
लहान गट:
१. गीतारत्न अवॉर्ड( ₹ ३०००/- ची बक्षीस)
२. गीताभूषण अवॉर्ड ( ₹ २०००/- ची बक्षीस)
३.गीताश्री अवॉर्ड ( ₹ १०००/- ची बक्षीस)
-
प्रत्येक शाळेतून प्रथम (3) येणाऱ्यास विशेष पारितोषिक*
-
प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास इस्कॉन या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून सहभाग प्रमाणपत्र
परीक्षा अभ्यासक्रम
१) लहान गट:
भगवद्गीता
अध्याय 1 ते 3
२) मोठा गट:
भगवद्गीता
अध्याय 1 ते 6
भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षा २०१७-१८ नियमावली:
1. इयत्ता ५ वी ते ७ वी लहान गट , इयत्ता ८ वी ते ११वी मोठा गट
(दोन्ही गटासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम)
2. फी ₹ १२०/- प्रत्येकी ( प्रत्येकास भगवद्गीता आणि प्रश्नसंच फ्री मिळणार)
3. १०० गुणांची परिक्षा, १०० बहुपर्यायी प्रश्न, वेळ १ तास
६०% प्रश्न तुम्हाला दिलेल्या प्रश्नवलीतून विचारले जातील तर ४०% प्रश्न प्रश्नसंचामध्ये नसलेले असतील असे प्रश्न भग्वद्गीतेतून विचारले जातील.
4. माध्यम : मराठी आणि इंग्लिश
5. परीक्षा जानेवारी मध्ये होईल, त्याची दिनांक शाळेमध्ये कळवली जाईल आणि
www.iyfpandharpur.wixsite.com/lotous या वेबसाइटवर सुद्धा कळेल
6. परीक्षेचा निकाल वेबसाइटवर आणि फोनकॉल द्वारे; फक्त बक्षिस मिळलेल्यांसाठी.
7. कोणत्याही परिस्थितीत भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षा समितीचा निर्णय अंतिम राहील.
भगवद्गीता class साठी येथे क्लिक करा
निकाल पहाण्यासाठी येथे क्लिक करा
बक्षीस नियमावली:
**जर दोन विध्यार्थ्यांना समान गुण असतील तर :
१. ज्याची इयत्ता कमी असेल त्याला प्राधान्य दिले जाईल
२. दोघांची इयत्ता समान असल्यास Negative मार्किंग सिस्टीम वापरली जाईल
३. तरीही समानता आढळल्यास मुलाखत घेतली जाईल .
***एकाच विध्यार्थ्यास दोन पारितोषिके मिळणार नाहीत
***
भगवतगीता प्रज्ञाशोध परीक्षा 2014: