भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षा २०१८ बक्षीस वितरण समारंभ एक दिवस आधीच म्हणजे १० फेब्रुवारीला
- iyfpandharpur
- Feb 7, 2018
- 1 min read
भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षा २०१८ बक्षीस वितरण समारंभ 10 फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वाजता इंदापूरमध्ये गुरुकृपा सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला आहे . याआधी हा कार्यक्रम ११ फेब्रुवारी रोजी होणार होता परंतु काही कारणास्तव एक दिवस आधीच म्हणजे १० फेब्रुवारीला होत आहे याची नोंद घ्यावी.
Comments