top of page

भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षा २०१८ बक्षीस वितरण समारंभ 10 फेब्रुवारी रोजी इंदापूरमध्ये

  • iyfpandharpur
  • Feb 3, 2018
  • 1 min read

भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षा २०१८ बक्षीस वितरण समारंभ 10 फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वाजता इंदापूरमध्ये गुरुकृपा सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला आहे . याआधी हा कार्यक्रम ११ फेब्रुवारी रोजी होणार होता परंतु काही कारणास्तव एक दिवस आधीच म्हणजे १० फेब्रुवारीला होत आहे याची नोंद घ्यावी. लहान गट व मोठा गटातून गीतारत्न ,गीताभूषण व गीताश्री अशाप्रकारचे पुरस्कार ठेवण्यात आले आहेत. यासोबतच दोन्ही गटातून ५ उत्तेजनार्थ पारितोषिके ठेवण्यात आली आहेत . शिवाय प्रत्येक शाळेतून येणाऱ्या पहिल्या ३ क्रमांकासाठीही विशेष पारितोषिके आहेत .परिसरातील शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमाचे स्थळ : गुरुकृपा सांस्कृतिक भवन, राहुल थिएटर शेजारी , बस स्टॅन्ड च्या पाठीमागे, इंदापूर. दिनांक व वेळ : रविवार 10 फेब्रुवारी २०१८ , सकाळी १० वाजता.


 
 
 

Comments


Featured Posts
Recent Posts
Search By Tags
Follow Us
  • Facebook Classic
  • Twitter Classic
  • Google Classic
bottom of page